चार अल्पवयीन मुलांनी केली RSS च्या प्रशिक्षकाला चामडी पट्ट्याने मारहाण, धक्कादायक कारण आले समोर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये हाणामारी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाब्दिक वादातून काही माजी स्वयंसेवकांनी शाखा प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. (4 boy beath their rss teacher) याप्रकरणी आता हर्षवर्धन सुनिल हरपुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी … Read more