India: जगातले सगळे देश त्यांच्या प्रतिमेसाठी कट्टर होतात आपण केव्हा कट्टर भारतीय होणार? मराठी अभिनेत्याचा सवाल
भारत(India): भारत देश स्वातंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झालीत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम आयोजित केली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर आपला राष्ट्रध्वज लावावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पिंगली वैंकैया यांनी आपल्या तिरंग्याची रचना … Read more