कुत्र्यापासून वाचला पण.., डिलीव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
हैदराबादमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्विगी डिलिव्हरी बॉय रिजवान एका अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. यादरम्यान कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more