मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

gyanvapi

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सध्या देशात ज्ञानवापीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच तापला आहे. ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे (SP) खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची (District Court) सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे ‘वाराणसीच्या … Read more

…तर आज ज्ञानवापी मशिद नाही, तर मंदिर असतं; मराठ्यांचा ‘हा’ इतिहास माहितीये का?

सध्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. हिंदू पक्षकारांनी दावा केला आहे की ज्ञानवापी मशिद आधी मंदिर होते. ते तोडून मशिद तयार करण्यात आली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. (Gyanvapi Mosque and maratha connection) जर मंदिर असल्याचे सिद्ध झाले, तर मुस्लिम बांधवांनी ती जमीन परत करावी. … Read more

अयोध्येच्या वादावर गदारोळ करणारे विरोधक काशीवर गप्प का? जाणून घ्या राम आणि शिव हे समीकरण

ज्ञानवापी मशीद संकुलातून शिवलिंग निघाल्यानंतर काशीकडे लक्ष वेधले आहे. देशाच्या प्रत्येक चौकाचौकात लोकांच्या जिभेवर एकच मुद्दा आहे ज्ञान वापी. याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही समोर आली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही मशिदीचा तो भाग संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत जिथून शिवलिंगाचा उगम झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवभक्तांचा उत्साह वाढला आहे.घराघरात हर हर महादेवाची लहर आहे. … Read more

ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदीर असेल तर ते हिंदूंना दिलेच पाहीजे, कारण…; सपाच्या महीला नेत्यानेच केली मागणी

समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. अशात सध्या देशभरात ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरु आहे. आता त्यावरही त्यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. (rubina khanam on Gyanvapi Mosque) ज्ञानवापी मशिद नसून ते एक मंदिर आहे, असा दावा केला जात आहे. … Read more

ताजमहालच्या कोर्टाच्या टिप्पणीची अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, सत्य बाहेर येईल या भीतीने..

ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ताजमहाल कोणी बांधला हे ठरवणे आमचे काम नाही. असे असेल तर उद्या न्यायाधीशांकडे चेंबरमध्ये जाण्याची मागणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकेद्वारे करण्यात आलेली मागणी न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता यावरून बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान(KRK) यांनी खिल्ली उडवली.(The … Read more