महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना आता अजूनच आगीत तेल ओतण्याचे काम सरकारकडून केलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही. असे असताना मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक … Read more

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपचा पहिला विजय, गुजरातमध्ये नेमकं काय घडलं?

देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असून काही ठिकाणी मतदान देखील पार पडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले. अनेकांचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. असे असताना आता लोकसभा निवडणुकीत भारतीय … Read more

shashikant dabhi : सांताक्लॉज बनून गिफ्ट वाटणाऱ्या तरूणाला लोकांनी केली बेदम मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

shashikant dabhi

people beat shashikant dabhi  | ख्रिसमस आता जवळ आला आहे. त्यामुळे सगळे जण हा सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहे. अशात गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांता क्लॉज बनलेल्या एका तरुणाला लोकांनी जबर मारहाण केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. गुजरातच्या बडोद्यामध्ये एक व्यक्ती सांता क्लॉजचा पोशाख परिधान करुन गिफ्ट वाटत होता. … Read more

BJP : विधानसभेत तिसऱ्यांचा विजय, आप-काँग्रेसच्या उमेदवारांना धुळ चारणाऱ्या संगीता पाटील आहेत तरी कोण?

sangeeta patil

who is bjp mla sangeeta patil | नुकताच गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. या विधानसभा निवडणूकीत भाजपने १५६ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. अशात एक महिला आमदार चांगलीच चर्चेत आली आहे. तिने तिसऱ्यांदा आपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ती महिला आमदार ही मराठी आहे. संगीता पाटील असे महिला आमदाराचे नाव … Read more

ajit pawar : “जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांचा स्वताच्या राज्यातच दारूण पराभव”

narendra modi jp nadda

ajit pawar talking about jp nadda | राज्यात गुरुवारी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणूकींचे निकाल लागले आहे. गुजरातमध्ये भाजपचा तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. या निकालावरुन राज्यातील नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर … Read more

bjp : १८ वर्षानंतर भाजप पुन्हा करणार कारपेट बॉम्बिंग; गुजरात जिंकण्यासाठी आखली खास रणनिती

amit shaha narendra modi

bjp gujrat election plan  | गुजरात विधानसभा निवडणूक आता भारतीय जनता पक्षासाठी, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप प्रचारात कोणतीही कसर सोडत नाहीये. त्यामुळे भाजपने शुक्रवारी गुजरातमध्ये जोरदार निवडणूक प्रचार करण्याचे नियोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना … Read more

गुजरातमधील पूल दुर्घटनेत इतके जास्त मृत्यू कसे काय झाले? NDRF अधिकाऱ्याने सांगीतले खरे कारण

रविवारी संध्याकाळी गुजरातमधील एक झुलता पूल कोसळला अन् देशात खळबळ उडाली. या मोठ्या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या दुर्घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या घटनेचे व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे. गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झुलता केबल पूल कोसळल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर … Read more

…अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं! एका लहानशा चुकीमुळे पूल कोसळला, वाचा नेमकं घडलं काय?

gujaraat

रविवारी रात्री गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोल आली. गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झुलता केबल पूल कोसळल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या दुर्घटनेचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर छटपूजेच्या निमित्ताने 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे … Read more

Devendra fadnavis : ‘येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच’- देवेंद्र फडणवीस

एक लाख रोजगाराच्या संधी मिळवून देणारा तसेच १.५४ लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या सर्व प्रकरणावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली होती की, वेदांता आणि फॉक्सकॉनचा … Read more

Sonia gandhi : मोदींनंतर सोनिया गांधींना पंतप्रधान करणार भाजप? केजरीवाल यांच्या विधानाने उडाली खळबळ, म्हणाले..

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. आम आदमी पार्टीने गुजरात जिंकण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे सातत्यानं गुजरातचा दौरा करत आहेत. आज त्यांची अहमदाबाद येथे एक सभा देखील पार पडली. या सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप सोनिया गांधींना मागच्या दारानं … Read more