देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाची धाड; २४ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु

राज्यभरात सध्या धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहे. आता आयकर विभागाने देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याची बातमीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (income tax department raid on hiranandani group) आज सकाळी मुंबई, बंगळुरु, ठाण्यासह देशात एकूण २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले … Read more