‘सरकारी व्यक्ती काम न करण्याचा पगार घेतो आणि काम करण्यासाठी रिश्वत’, आभिषेक बच्चनच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर नेटकरी भडकले
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या ‘दसवी’ चित्रपटातील एका डायलॉगमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिषेक बच्चनने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. अभिषेक चित्रपटात ‘आपला एकटा देश आहे जिथे सरकारी माणूस काम न करण्याचा पगार घेतो’ असे म्हणताना दिसत आहे. अभिषेक बच्चनच्या या डायलॉगचा व्हिडिओ … Read more