‘विधानसभेला ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यांनी बोलू नये’; निलेश लंके यांनी पडळकरांची लायकीच काढली

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर मधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. यावर आता निलेश लंके यांनी पडकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. लंके यांनी दिलेल्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर मधील एका कार्यक्रमात निलेश लंके यांच्यावर टीका केली होती की, निलेश लंके यांना … Read more

‘पवारांनी संस्कृतीवर बोलू नये, तुमची शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल’; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नुकत्याच पुण्यात येऊन गेल्या. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून थेट शरद पवारांवर टीका केली आहे. गोपीनाथ पडळकर म्हणाले, पवारांनी संस्कृती वर बोलू नये. पवारांची संस्कृती … Read more

आमदार गोपीचंद पडळकर यांना आता केंद्राची एक्स सुरक्षा; भाजप नेत्यांच्या मागणीला यश

gopichand

अलीकडेच भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना केंद्रानं झेड दर्जाची सुरक्षा (Z Plus Security) दिली आहे. तर आता भाजपच्या आणखी एक नेत्याला केंद्र सरकारकडून सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना केंद्राची एक्स (X) सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी … Read more