parents : आश्चर्यकारक! लग्नानंतर ५४ वर्षांनी घरात हालला पाळणा, ७० वर्षीय महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

parents

parents : पालक होण्याचा आनंद प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवा असतो. आई होण्याच्या आनंदापेक्षा या जगात आईसाठी दुसरा आनंद असूच शकत नाही, पण मित्रांनो, अनेक वेळा काही पालकांना आई-वडील होण्याचा आनंद मिळत नाही, तेव्हा ते मुल होण्यासाठी दिवसरात्र एक करतात. मूल मिळवण्यासाठी आई-वडील एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जातात, ते अनेक डॉक्टरांना दाखवतात कारण ज्यांना मुलाचे … Read more

“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”

मध्यंतरी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत, “२०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही” अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “शरद पवार हे जरी साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले असले तरी न्यूमोनिया … Read more