अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या आज करा बंपर खरेदी

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे त्यामुळे सोने खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. मंगळवारी MCX (MCX Gold Price) वर सोन्याचा भाव 2.13 टक्क्यांनी घसरून 50,650 रुपये … Read more

काशी विश्वनाथ मंदिरासाठी एका भक्ताने दान केले ६० किलो सोने; म्हणाला, माझं नाव सांगायचं नाय…

भारतात अनेक अशी मंदिरे आहेत, जिथे भक्त हजारो, लाखो रुपये दान करत असतात. अनेकदा भक्त आपल्या देवी-देवतांसाठी सोन्याचे अलंकारही अर्पण करत असतात. पण काही वेळा भक्त असे काही दान करतात, ज्यामुळे ते चर्चेत येतात. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. (man donate 60 kg gold in kashi vishwanath temple) काशी विश्वनाथ मंदिराला … Read more

अरे बापरे! भारतात सापडली सोन्याची सर्वात मोठी खाण, निघणार टनावारी सोने

राजस्थानातील भिलवाडा येथे सोने आणि तांब्याची मोठी खाण सापडली आहे. त्यामुळे आता खाण विकण्यासाठी खाण आणि भूविज्ञान विभागात एनआयबी म्हणजेच नोटिफाइड इनव्हाइट बीडही जारी करण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोन्याचा शोध लागला आहे, मात्र येथे पहिल्यांदाच खाण वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. (gold found in bhilwada) मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशनने २००८ साली कोटरी परिसरात सर्वेक्षण … Read more

‘काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात’, जोडप्याच्या वादावर हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया

mumbai-high-court-statement-news.j

लोक म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) यापेक्षा वेगळं मत नोंदवलं आहे. काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. एका कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे.(highcourt big statement on couple from navi mumbai) नवी मुंबईमधील(Navi … Read more

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर ३ वर्षे बलात्कार

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पिंपरीत एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. यासोबतच त्या महिलेची पैशांची फसवणूक देखील करण्यात आली आहे. शेवटी पीडित महिलेने आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दीपक आत्‍माराम शेंडगे असे … Read more

आणखी एका अत्तरवाल्याच्या घरी सापडलं कोट्यावधींचं घबाड, चार तास अधिकारी मोजत होते नोटा

उत्तर प्रदेशातील आणखी एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरातून करोडो रुपयांच्या नोटांचा ढीग सापडला आहे. पियुष जैनच्या घरातून कोट्यवधींची रोकड मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाला कन्नौजमधील आणखी एक अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब मलिक यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे. मलिकच्या घरी सुमारे ४ तास मशीनद्वारे नोटा मोजण्यात आल्या. त्यामध्ये ३ ते ४ कोटी रुपयांची रोकड सापडल्याचे सांगण्यात … Read more