Silver price: चांदीचे दर गगनाला भिडले! खामगावच्या सराफा बाजारात किलोमागे दर इतक्या लाखांवर…

Silver price: चांदीच्या दरात प्रचंड झेप पाहायला मिळत असून, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) सारख्या नावाजलेल्या चांदीच्या बाजारात आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. सोमवारी चांदीने विक्रमी दर गाठत गुंतवणूकदारांची झोप उडवलीय. प्रतिकिलो चांदीचा दर तब्बल १,१५,००० रुपये झाला आहे. इतका दर मागील काही वर्षांतील उच्चांक मानला जातोय. गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या किंमती हळूहळू वाढताना दिसत होत्या. … Read more

सोने-चांदीचा भाव गडगडला, दोन दिवसांत चांदी १७०० रुपयांनी झाली स्वस्त, तर सोने…

युक्रेन-रशिया युद्ध आणि कोरोनाची चौथी लाट याचे परीणाम आता कमॉडिटी बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी महिनाभराच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या सोन्याचे भाव खाली उतरताना दिसून येत आहे. सलग दोन सत्रात सोन्याचा भाव कमी होताना दिसून येत आहे. (gold silver price down) दोन दिवसांपासून सोन्याचा भाव ८६० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी १७०० रुपयांनी स्वस्त झाला … Read more