Hasan Mushrif : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचा मुलगा; कोल्हापूर जिल्हा बँकही मुश्रीफांच्याच ताब्यात!

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीत यंदा प्रचंड राजकीय हालचाली आणि नाट्य पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट … Read more

शोलेमधला एक रुपया माझ्याकडे, कसाही उडवा महाडिकच जिंकणार, असे म्हणणारे महादेवराव नक्की आहे तरी कोण?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली. (who is mahadevrao mahadik) रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल … Read more