“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका

gopichnd-padalkar.j

गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. पंजाब(Punjab) वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. गोव्यात देखील भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली आहे. यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांनी ‘युपी तो झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या होत्या.(gopichand padalkar statement on mahvikas aghdi gaovernment) … Read more

गोव्यातील शिवसेनेची स्थिती पाहून सोमय्यांचा राऊतांना चिमटा, म्हणाले, ‘गोव्यात शिवसेना कुठं आहे?’

Kirit-Sommiya-Sanjay-Raut.j

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप(BJP) आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात(Goa) भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(kirit sommya tweet on goa shivsena sitiuation) शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही. … Read more

गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता; सुरवातीच्या पिछाडीनंतर घेतली जोरदार आघाडी

Modi-Rahul-

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप(BJP) आघाडीवर असून काँग्रेसला(Congress) पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(BJP in power again in Goa) गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान झाले होते. ४० जागांपैकी … Read more

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मोठा झटका, काँग्रेसने मारली मुसंडी

Pramod-Sawant.

गोव्यातून(Goa) एक मोठी बातमी समोर आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप पिछाडीवर पडले असून काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे.(big news goa chief minister pramod sawant on the back) इतर चार राज्यांमध्ये भाजप … Read more

गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार, काँग्रेसची २० जागांवर आघाडी; भाजप मात्र पिछाडीवर

Modi-Rahul

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप(BJP) पक्ष आघाडीवर असून समाजवादी पक्ष पिछाडीवर पडला आहे. पण गोवा(Goa) राज्यात भाजप पिछाडीवर पडले असून काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे गोव्यात इतर राज्यांपेक्षा वेगळी परिस्थिती दिसत आहे.(goa state congress government come) गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान … Read more

…तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या’, तिकीट नाकारलेल्या पार्सेकरांचे फडणवीसांना खुलं आव्हान

laxmikant-parsekar-devendra-fadanvis.

सध्या गोवा(Goa) राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच भाजपचे(BJP) बंडखोर नेते लक्ष्मीकांत पार्सेकर(Laxmikant Parsekar) आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून येऊ शकत नाही, मला भाजपने तिकीट नाकारलं. १४ तारखेनंतर पार्सेकर किती मतांनी निवडून येईल हे बघावंच, असा इशारा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर … Read more

फडणवीसांचा पर्रिकरांना डावलण्याचा निर्णय फसला, बाबूश मोन्सेरात ‘या’ प्रकरणात अडकले

fadanvis-utpal-parrikar-babush-monserat.j

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गुरुवारी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. काही नेते उमेदवारी मिळाल्यामुळे खुश देखील झाले आहेत. पण आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळून देखील आनंद साजरा करण्याची … Read more

ज्या नवरा-बायकोसाठी फडणवीसांनी पर्रिकरांना डावललं, तेच आता पक्के अडकले; भाजपवर नामुष्की

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गुरुवारी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. काही नेते उमेदवारी मिळाल्यामुळे खुश देखील झाले आहेत. पण आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळून देखील आनंद साजरा करण्याची … Read more

मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला भाजपने तिकीट दिले नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप

laxmikant parsekar and pm modi

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी काल जाहीर केली आहे. या यादीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना डावलण्यात आलं आहे. या प्रकरणात आज लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पैसे देऊ शकलो नाही म्हणून कदाचित तिकीट मिळालं नाही’, असा गंभीर आरोप … Read more

ठरलं! उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांनी उडाली खळबळ

utpal parrikar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते … Read more