‘राऊतांमुळे ठाण्यात एकच नगरसेवक राहिला, सौ दाऊद, एक राऊत’; मनसेची खोचक टीका

raj thakre & sanjay raut

ठाण्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे एकच नगरसेवक राहिला आहे. यावरून मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावला आहे.(mns leader gajanan kale tweet about sanjay raut ) मनसे नेते गजानन काळे … Read more

रात्री १ वाजता हॉस्टेलच्या मुलांनी विलासरावांना फोन केला अन् ४७ लाख मंजूर झाले, वाचा किस्सा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आजही सर्व पक्षातील नेते आठवण काढताना दिसतात. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ते कधीही धावून येत होते. त्यामुळे त्यांच्या दिलदारपणाचे , मदतीचे अनेक किस्से नेते मंडळी सांगताना दिसतात. कोणी जर समस्या घेऊन आलं तर ते काहीच वेळात ती समस्या सोडवायचे. (vilasrao deshmukh help hostel students) अनेकदा विलासराव देशमुख हे फोनवरुन, आलेल्या … Read more

“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. माझा अयोध्या दौरा होऊ नये याकरिता सापळा रचला जातोय, असा आरोप देखील राज ठाकरे(Raj Thakare) … Read more

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना … Read more

“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेची येत्या १४ तारखेला मुंबईत जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakare) भाषण करणार आहेत. नुकताच या सभेचा तिसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. “तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजातील वाक्य या टीझरमध्ये ऐकू येत आहे.(Chief Minister’s appeal to Shiv Sainiks … Read more

माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakare & udhav thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबादमंध्ये सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेनं आता याच पार्श्वभूमीवर 14 मे रोजी एक जाहीर सभा आयोजित केली आहे. याबाबतचा टीझर शिवसेनेनं आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विट्रर  हँडलवरून शेअर केला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा … Read more