argentina : ३६ वर्षांचा दुष्काळ अखेर मेस्सीने संपवला, अर्जेंटिनाला पुन्हा बनवलं विश्वविजेता
argentina win fifa world cup 2022 | कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिना संघाने अखेर ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. फ्रान्स विरुद्धच्या थरार सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवत अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाच्या या विजयासह जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सीचे विजेतेपदाचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. अर्जेंटिनाच्या या विजयाचा जल्लोष भारतातही पाहायला मिळाला. … Read more