मित्र सरपंच झाल्याचा आनंद गगणात मावेना, सगळ्यांनी मिळून दिली ३५ लाखांची फॉर्च्युनर
यारों, दोस्ती बडी ही हसीन है.. हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.. यामध्ये एका व्यक्तीने पहिल्यांदा सरपंच पदासाठी निवडणूक लढवली आणि नंतर विजयही मिळवला. तर त्याच्या मित्रांनी अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. सरपंच झाल्यावर त्यांनी मित्राला फॉर्च्युनर कार भेट दिली. पुणे जिल्ह्यातील या मित्रांचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. मित्राने सगळ्या दिग्गजांना हरवले … Read more