Guru Jaggi Vasudev : बाळांनो फटाके फोडा, ज्यांना प्रदूषणाचा त्रास होतोय त्यांनी ऑफिसला पायी जावे- गुरू जग्गी वासुदेव
Guru Jaggi Vasudev : सध्या देशात दिवाळी आनंदात साजरी केली जात आहे. दिवाळी हा एक वर्षातील एक मोठा सण असतो यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. असे असताना दिवाळीत फटाके फोडण्याकरून दरवर्षी अनेक नियम व अटी लागू केल्या जातात. यावरून नेहेमीच वाद उभा राहतो. सध्या देखील असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.(Guru Jaggi Vasudev, Firecrackers, … Read more