Goa Nightclub Fire : पत्नीला बाहेर काढलं, तीन मेहुणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, पतीसह तिघी जोशी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू

Goa Nightclub Fire : गोव्यातील (Goa) मंगळवारच्या रात्री घडलेली भीषण घटना, ‘Birch By Romeo Lane’ नाईटक्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. आग ही डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. दिल्ली (Delhi) येथील गाझियाबाद (Ghaziabad) … Read more

दारू, कंडोम आणि आग, दोन भावांच्या हत्येमागील धक्कादायक प्रकार आला समोर, घटनेने सगळेच हादरले….

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे दारुच्या बाटल्या, कंडोम खोलीत ठेवून पेट्रोल ओतून या दोन भावांना जाळण्यात आले. कुठल्यातरी कारणाने खोलीत आग लागली असावी, असा अंदाज सुरुवातीला होता. पण, घटनेच्या … Read more

VIDEO: हातात मशाल अन् तोंडात पेट्रोल, फुंकर मारल्यावर असा भडका झाला की.., पाहून धक्का बसेल

लोकं आगीचे खेळ दाखवतात. काही लोकांचे पोट त्यावरच चालते. आगीचे खेळ दाखवून ते पैसे कमावतात. पण आगीशी खेळणे काही जणांच्या जीवावर बेतलेले आपण अनेकवेळा पाहिलं आहे. जेव्हा स्टंट योग्य पद्धतीने केला जात नाही तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. याचे उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक माणूस तोंडात पेट्रोल घेऊन आगीशी खेळत असताना त्याच्या दाढीला … Read more

तोंडात पेट्रोल भरून स्टंट करणं पडलं महागात, दाढीला लागली आग, पहा भयानक व्हिडीओ

लोकं आगीचे खेळ दाखवतात. काही लोकांचे पोट त्यावरच चालते. आगीचे खेळ दाखवून ते पैसे कमावतात. पण आगीशी खेळणे काही जणांच्या जीवावर बेतलेले आपण अनेकवेळा पाहिलं आहे. जेव्हा स्टंट योग्य पद्धतीने केला जात नाही तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. याचे उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक माणूस तोंडात पेट्रोल घेऊन आगीशी खेळत असताना त्याच्या दाढीला … Read more

Bhimashakar : पुन्हा एकदा अग्नितांडव! २९ भाविकांना घेऊन भीमाशंकरला निघालेली बस पेटली

Nashik-bus-truck-accident-

Bhimashakar : राज्यात सध्या बसला आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच आता भीमाशंकर येथे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मंचर-भीमाशंकर रोडवरील शिंदेवाडी इथे ही घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एक खाजगी प्रवासी बस कल्याणवरून भीमाशंकरला प्रवासी घेऊन जात होती. आज (बुधवार) सकाळी ७ वाजताच्या … Read more

जिथं कन्हैयालालची हत्या झाली तिथेच ताजिया मोहर्रमला लागली आग, हिंदू कुटुंबाने केलं असं काही..

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या राजस्थानमधील उदयपूर भागातल्या कन्हैयालाल हत्याकांडाने देशभर खळबळ माजवली होती. आता याच घटनास्थळावर राजस्थानच्या हाथीपोल भागात मोहरमच्या निमित्ताने एक मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकी दरम्यान ताजियाच्या वरच्या भागाला आग लागली. प्रसंगावधान राखत एका हिंदू कुटुंबाने लागलेली आग पटकन विझवल्याने मोठा अनर्थ टळला. (Tazia Muharram caught fire where Kanhai Lal was killed) विशेष म्हणजे … Read more