Brinjal Crop Tips : वांग्याच्या शेतीत पैसाच पैसा! जाणून घ्या वांग्याचा खर्च निम्म्याने कमी करणारी नवी टेक्नोलाॅजी

Brinjal Crop Tips : वांगी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुकून देणारी बातमी आहे. ICAR-भारतीय भाजीपाला संशोधन संस्था (IIVR), वाराणसी (Varanasi) यांनी वांगीसाठी एक आधुनिक, शाश्वत आणि स्मार्ट IPDM (एकात्मिक कीटक आणि रोग व्यवस्थापन) तंत्र विकसित केले आहे. या तंत्रामुळे शेतकऱ्यांचा एकूण खर्च सुमारे ५०% पर्यंत कमी होऊ शकतो, तर उत्पन्न सुरक्षित राहील आणि वाढीस मदत होईल. … Read more

Farmer Success Story : कार्तिकची कमाल ! ‘हे’ 12 रूपयांचं फळ विकतोय 800 रुपयांना, आज करतोय तब्बल 1.5 कोटींची कमाई

Farmer Success Story : शेती करताना हातातोंडाशी भांडण करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या जगण्यात बदल घडवण्याचा मोठा ध्यास घेत कार्तिक सुरेश (Kartik Suresh) या तरुणानं अनोखी दिशा दाखवली. पारंपरिक व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकून फळांच्या खरी किंमतीपासून दूर राहणाऱ्या ग्रामीण उत्पादकांना योग्य दर आणि सुरक्षित बाजारपेठ मिळवून देणारी त्यांची मोहीम आज भारतातील कृषी-स्टार्टअपसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 2021 साली सुरू … Read more

Farmer Aid In Maharashtra : महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारकडून केंद्राला अजून प्रस्ताव नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

Farmer Aid In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) महापुराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अनेक हेक्टर जमीन खरडून गेली असून, शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असतानाही राज्य सरकारकडून (Maharashtra Government) केंद्राला (Central Government) प्रस्ताव पाठवण्यात ढिलाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री (Central Agriculture Minister) यांनी संसदेमध्ये लेखी उत्तराद्वारे हे स्पष्ट … Read more

Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर सगळे कार्यालय उध्वस्त करीन, संतोष बांगर यांची पीकविमा अधिकाऱ्याला धमकी

Santosh Bangar :  मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी अतिशय संकटात असून, त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली (Hingoli) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला थेट फोन करून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत न केली तर त्यांच्या कार्यालयाचा चुराडा करणार असून, हात-पाय … Read more

Agriculture Success: आठ गुंठ्यातून तब्बल अडीच लाखांचा नफा! सोलापूरच्या शेतकऱ्याचा अद्भुत पराक्रम, वाचा प्रेरणादायी गोष्ट

Agriculture Success:  सोलापूर (Solapur district) जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दुष्काळी परिस्थिती, पाण्याचं टंचाईचं संकट आणि हवामानामुळे पिकांचं अस्थिर भवितव्य. पण या कठीण परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी नव्या पद्धती अंगीकारून शेतीतून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील हराळवाडी (Haralwadi village) इथले तरुण शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर (Dnyaneshwar Hipparkar farmer). फक्त आठ गुंठे शेतात … Read more

Farmer Success Story: फक्त 50 हजार गुंतवून 5 लाख कमावले, नांदेडच्या तरुणाने नेमके काय केले?

Farmer Success Story:  उच्चशिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना अपेक्षित सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळत नाही. अनेकजण स्पर्धा परीक्षा, सीईटी, मुलाखती यांचा पाठपुरावा करूनही यशस्वी होत नाहीत. अशाच प्रवासातून गेलेला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दहीकळंबा (Dahikalamba, Kandhar) गावचा शरद शिंदे (Sharad Shinde, Nanded) हा तरुण आज शेतीतून यशस्वी उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक आहे. शरद यांनी बीएड … Read more

Farmer Success Story: फक्त 45 दिवसांत 19 लाखांची कमाई! लातूरच्या शेतकऱ्याची प्रेरणादायक यशोगाथा, नेमकं काय केलं..

Farmer Success Story : शेतीत योग्य वेळी पिकांची लागवड करणे हे नफ्याचं महत्त्वाचं रहस्य मानलं जातं. बाजारात कोणतंही पीक एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आल्यास त्याचे दर कोसळतात, पण योग्य वेळ साधून आणि विकेल तेच पिकेल या तत्त्वावर लागवड केल्यास कमी कालावधीत चांगला नफा मिळवता येतो. भाजीपाला पिकांमध्ये हे तत्त्व विशेष प्रभावी ठरतं. अलीकडेच जास्त पावसामुळे … Read more

Government Decision: सावकारीच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका! सरकारचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार

Government Decision  : राज्यातील अनेक जिल्हा सहकारी बँका (District Co-operative Banks) अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले कर्ज मिळणे कठीण झाले होते. परिणामी, शेतकऱ्यांना सावकारांकडे वळावे लागत होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता राज्य सहकारी शिखर बँक (State Co-operative Apex Bank) थेट प्राथमिक कृषी सेवा सोसायट्यांना कर्ज देणार आहे. हा निर्णय … Read more

Agriculture News Latur : मशागतीचा खर्च परवडेना, स्वतःलाच औताला जुंपलं! ६५ वर्षांच्या शेतकऱ्याची काळजाला भिडणारी कहाणी

Agriculture News Latur

Agriculture News Latur  : लातूर जिल्ह्यातील (Latur district) हाडोळती (Hadolti) या गावात राहणाऱ्या ६५ वर्षीय अंबादास गोविंद पवार (Ambadas Govind Pawar) या शेतकऱ्याच्या हालअपेष्टांचे हृदय पिळवटून टाकणारे वास्तव समोर आलं आहे. शेतमालाला दर न मिळणं, बियाणं-खतांचे वाढते दर आणि मजुरीचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी शेतीची मशागत स्वतःच्या जीवावर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीसाठी बैल किंवा … Read more

शेतकरी बापाच्या आयुष्यभराच्या कष्टाला पोरांचा सलाम! शेतात उभारला लाडक्या बैलजोडीसह पुतळा

देशात आणि राज्यात प्रथमच जय जवान,जय किसान हा नारा खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात उतरवण्याच काम सातारा जिल्ह्यातील खिंगर येथील शेतकऱ्याच्या पुत्रांनी केले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक पुतळे बघितले असतील. पण हा आगळावेगळा पुतळा पाहून तुम्हीही देखील चकित व्हाल. शेतकरी पुत्रांनी वडिलांचा पुतळा उभारला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवासमान मानलं जातं. आपण पाहत असतो आई-वडील मुलांसाठी … Read more