Ketki chitale : ‘हिंदू देव दारू पितात, त्यामुळे…’; अभिनेत्री केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य

ketki chitale

Ketki chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमी सोशल मिडीयावर काही ना काही शेअर करत असते. तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या व्हिडीओंमुळे ती नेहमी चर्चेत असते. अनेकवेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अडचणीतही सापडली आहे. २०२२ मध्ये तिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं जेलमध्येही जावं लागलं होतं. तिला काही महिन्यांपुर्वीच तिच्या फेसबूकचं एक्सेस परत देण्यात आलं आहे. एक्सेस परत मिळाल्यानंतर … Read more

Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले

facebook porn

मुंबई(Mumbai): बोरिवलीतील एक तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन रॅकेट चालवण्याचा अपराध केला आहे. तरुणाचे वय २९ वर्ष आहे. फेसबुकवर महिलेच्या नावानं फेसबुक अकाऊंट उघडून हा तरुण अनेकांशी रोमँटिक संवाद साधायचा. केलेल्या संवादाचे स्क्रीनशॉट काढून समोरील व्यक्तींना ब्लॅकमेल करून त्यांना पैशाची मागणी करायचा. याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २९ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली. मे महिन्यामध्ये … Read more

तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कुटूंब देखील चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांची पत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले होते.(Chief Minister Eknath Shinde’s special post on his … Read more

जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे ‘इंडीया ॲप’; जाणून घ्या त्याबद्दल..

फेसबुकला टक्कर देणारे जळगावच्या एका तरुणाने देशी ॲप तयार केले आहे. ‘ इंडिया बुक ‘ असे या ॲपचे नाव असून थोड्याच वेळात हे ॲप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. केवळ ३ दिवसातच १८ हजारांहून जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या एका तरुणाने हे ॲप तयार केले आहे. लक्ष्मीकांत सोनार असे या तरुणाचे … Read more

जामीन मिळूनही केतकी चितळेला ‘या’ कारणामुळे राहावे लागणार तुरुंगात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अभिनेत्री केतकी चितळेच्याKetaki Chitale) विरोधात इतर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. (Despite getting bail, Ketki Chitale … Read more

राखीवर कायदेशीर कारवाई करण्याची रितेशची धमकी; म्हणाला मी बेशरमवर करोडो रूपये उधळले

राखी सावंत आणि तिचा माजी पती रितेश यांच्यात निर्माण झालेला नवा वाद आता कोर्टात पोहोचू शकतो, असं दिसतंय. रितेशने राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. राखी सावंतने नुकतेच रितेशवर तिचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेल अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला आहे.(Rakhi Sawant, Riteish, Facebook, Instagram, legal action) राखीने सांगितले होते की रितेश तिला उद्ध्वस्त … Read more

सिद्धू मुसेवालची हत्या करणाऱ्या संतोष जाधवचा पुण्यातला भयानक इतिहास वाचून हादरून जाल

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते ​​सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंग आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली … Read more

२० वर्षांपासून माय-लेक घेत होते एकमेकांचा शोध, ‘तो’ एक मेसेज अन् झाली दोघांची भेट; कहाणी ऐकून डोळे पाणावतील

अमेरिकेतल्या एका आई आणि मुलाची भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तब्बल २० वर्षानंतर एका आईने तिच्या मुलाचा शोध घेतला. तोही सोशल मिडियाच्या मदतीने. आई आणि मुलाच्या भेटीची ही करूण कहाणी त्या मुलाने फेसबुक पोस्टमध्ये शेअर केली आहे. अतिशय भावनिक होऊन त्याने सर्व झाला प्रसंग सांगितला आहे की, आपल्या आईची आणि आपली भेट … Read more

केकेचा मृत्यू मॉब लिंचिंगसारखाच! चाहत्याने सांगितले ऑडिटोरिअममध्ये नेमकं काय घडलं…

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान गायक केके (KK) यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. (singer KK fan facbook post give … Read more

घरे मिळत नव्हती तेव्हा घरे द्या, मग कमी किंमतीत द्या, किंमत कमी केली तर अर्ध्या किंमतीत द्या, आता अजून…..

jitendra Awhad

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा केली होती. पण या घरासाठी पोलिसांना ५० लाख रुपये मोजावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सांगितले होते. या निर्णयावर बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली आहे.(cabinate minister of housing Jitendra Awhad facebook post ) यावर राष्ट्रवादीचे … Read more