टाटांच्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस, १ लाखाचे झाले ७ कोटी, सोबत लाभांशही

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. या ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. (ratan tata elxi company … Read more