मोदींसमोर काणी बोलत नाही, वाजपेयींच्या काळात असं नव्हतं, भाजपच्या माजी मंत्र्याने व्यक्त केली खंत

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी ( Arun Shourie) यांचे ‘द कमिशनर फॉर लॉस्ट कॉजेस’ हे नवीन पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात आणीबाणी, भागलपूर हिंसाचार, राजकारण, बोफोर्स, भ्रष्टाचार अशा अनेक विषयांचा उल्लेख आहे. 583 पानांच्या या पुस्तकात अनेक आठवणीही आहेत. या पुस्तकाबाबत एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि सध्याच्या सरकारमध्ये किती … Read more