भाजपला धक्का! रक्षा खडसेंनी उमेदवारी धोक्यात? एकनाथ खडसे यांनी टाकला मोठा डाव…

लोकसभा निवडणुक सध्या जवळ येत आहे. यासाठी उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप  खासदार रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लोकसभेची लढत पार पडणार, अशी चर्चा होती. मात्र एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचे जाहीर केले. मात्र या मतदारसंघातून केवळ एकनाथ … Read more

नाथाभाऊंचा मोठा डाव! भाजपाचे टेंशन वाढलं, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात? नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुक सध्या जवळ येत आहे. यासाठी उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप  खासदार रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लोकसभेची लढत पार पडणार, अशी चर्चा होती. मात्र एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचे जाहीर केले. मात्र या मतदारसंघातून केवळ एकनाथ … Read more

ekanath khadase : खोके कोणी घेतले बच्चू कडू की रवी राणा? अखेर एकनाथरावांनीच सांगीतले सत्य

bachchu kadu eknath shinde ravi rana

ekanath khadase on ravi rana and bachchu kadu case  | एकनाथ शिंदे यांनी बडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते.त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्षाचे १० आमदार सरकारमधून बाहेर पडले होते. जेव्हापासून त्यांनी बंडखोरी केली आहे. तेव्हापासून त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप विरोक्षी पक्षातील नेते … Read more

१५ दिवसांत एकनाथ शिंदेंच्या चाहत्यांची संख्या झाली तिप्पट; थेट आकडेवारीच आली समोर

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केलं जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांची फॉलोअर्सची संख्या महिनाभरात दुपटीने वाढली आहे. विधानपरिषद निवडणूकीच्या निकालापासून महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे नाव तुफान गाजत आहे. जिकडे तिकडे एकनाथ शिंदेंचं … Read more

यावेळी तुम्हाला मला मतदान करावंच लागेल नाहीतर…, खडसेंचे भाजप आमदारांना साकडे

eknath khadse

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे(Eknath Khadse)  यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.(Eknath Khadse demand vote from BJP mla) या भेटीत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात … Read more

“कुणीही नवखे आले की पक्ष त्यांना उमेदवारी देतो”, पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर खडसेंची भाजपवर टीका

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यावेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे(Pankja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. यावरून भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (NCP eknath khadse criticize BJP) “कुणीही नवखे आले की … Read more

शिवसेनेचा सुभाष देसाईंना धक्का, विधान परिषदेत सचिन अहीरांसह ‘या’ सामान्य शिवसैनिकालाही संधी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. (shivsena reject vidhan parishd ticket subhash desai ) त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान … Read more

बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो, शिवसेना आमदाराचा एकनाथ खडसेंवर तीव्र संताप

sharad pawar

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात फोडाफोडीच्या राजकरणास सुरूवात झाली. पक्षांतर मोठ्या प्रमाणात झाली. भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याच जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र जळगावातील दोन्ही … Read more

मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं आणि…, गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका

महाराष्ट्रात लवकरच महापालिकांच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकारण देखील चांगलेच ढवळले गेले आहे. मुख्य म्हणजे शिवसेना नेते गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. हे तिन्ही नेते सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता देखील एका कार्यक्रमात … Read more