‘माझा मामा ‘या’ ठिकाणी लपून बसला आहे’, दाऊदच्या भाच्याने ईडीसमोर केला मोठा खुलासा

संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेल्या दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला  येण्यापूर्वीच १९८६ नंतर भारत सोडून गेला होता असे,अलीशाह पारकरने सांगितले आहे. आलीशाह पारकरने म्हटलं आहे की, भारताचा मोस्ट वॉन्टेड … Read more

VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’

सलमान खानच्या (Salman Khan) ईद पार्टीची झलक समोर येत आहे, ज्यामध्ये ‘लॉक अप’ (Lock Upp) होस्ट कंगना रनौतने (Kangana Ranaut) देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानची ईद पार्टी त्याची बहीण अर्पिता खान (Arpita khan) आणि पती आयुष शर्मा (Aayush Sharma) यांनी होस्ट केली आहे. बॉलिवूडच्या अशा पार्ट्यांपासून अनेकदा दूर राहणाऱ्या कंगनाला पाहून अनेक यूजर्स … Read more

ईदनिमीत्त शाहरुखचा चाहत्यांसाठी खास स्टंट, आवडत्या स्टारची झलक पाहून चाहत्यांचा जल्लोष; पहा व्हिडीओ

ईदच्या निमित्ताने तासनतास आपल्या आवडत्या स्टारची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर शाहरुख खानची(Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळाली. प्रत्येक वेळी प्रमाणेच, शाहरुख पुन्हा एकदा त्याच्या खास शैलीत त्याच्या घराच्या त्याच टेरेसवर उभा होता, जिथे त्याचे चाहते त्याला दरवर्षी पाहतात. शाहरुख खानने केवळ गच्चीवर येऊन चाहत्यांना नमस्कार केले नाही तर चाहत्यांना त्याला चांगले पाहता यावे यासाठी त्याने … Read more

मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा; म्हणाले, ईद म्हणजे, दयाभाव आणि…

आज मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण आहे. मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त अनेक बड्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद म्हणजे दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण आहे. हा सण सगळ्यांच्या आयुष्यात आनंद सुख, समाधान घेऊन येवो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

राज ठाकरेंची माघार! मंदीरांमधील महाआरती रद्द करण्याचा आदेश; जाणून घ्या कारण..

raj thackeray

मनसे पक्षाकडून पुण्यातील सर्व मंदिरांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी मनसे पक्षाकडून जोरदार तयारी देखील केली जात होत होती. अनेक हिंदू संघटनांनी या महाआरतीसाठी मनसे पक्षाला पाठिंबा दर्शवला होता. यादरम्यान पुण्यातील महाआरतीचा निर्णय मनसे पक्षाकडून मागे घेण्यात आला आहे.(Raj Thackeray withdraws! Order to cancel Maha Aarti in temples) मनसे अध्यक्ष राज … Read more