‘स्वतःवर आलं तेव्हा झोंबलं, राऊत कोणाच्या नीतिमत्ते बद्दल बोलतात?’ निलेश राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर

मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु असल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आजच “महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला घरी येऊन घेऊन जातात हे योग्य नाही. फक्त २०२४ पर्यंत हे चालेल. २०२४ नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.” असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला … Read more