pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

pune bus

pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना … Read more

VIDEO: या बस ड्रायव्हरपुढे मोठेमोठे इंजिनीअरही फेल, काच साफ करण्यासाठी केला भन्नाट जुगाड

Desi Jugaad, Video, Social Media, Bus, Driver/ देसी जुगाडच्या बाबतीत कोणीही भारतीयांची बरोबरी करू शकत नाही. कारण, असे लोक म्हणतात की हे भारतीयांच्या रक्तात हा गुण आहे. निराश न होता एखाद्या गोष्टीला पर्याय शोधण्यात भारतीय खूप हुशार आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी केलेली योजना उत्तम असते. त्यामुळे काम सोपे होते आणि निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. … Read more

विनायक मेटे अपघात प्रकरणात पोलिसांनी ‘या’ व्यक्तीला घेतले ताब्यात, चौकशीतुन अपघाताचे कारण येणार समोर

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर लवकर मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने यावेळी केला आहे. आता या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. (In the case of Vinayak Mete accident, the police has detained ‘this’ person) विनायक मेटे यांच्यासोबत घडलेल्या अपघाताची चौकशी होणार असल्याचे समजते. चौकशीसाठी आठ पथके … Read more

एका रात्रीत ट्रक ड्रायव्हर झाला करोडपती, मिळाले 7.1 कोटी; म्हणाला, मला मोबाईलवर मेसेज आला अन्..

अमेरिकेतील एका ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. मिशिगनमधील एका ट्रक ड्रायव्हरने(Truck Driver) स्क्रॅच-ऑफ लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. त्याने लॉटरीचे ते तिकीट स्क्रॅच केले. त्यावेळी त्या व्यक्तीला लॉटरी लागली. सुरवातीला त्या व्यक्तीला आपल्याला १.५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे वाटले. पण नंतर लॉटरीचे तिकीट तपासली असता त्या व्यक्तीला ७.९ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.(In … Read more

मालकीण घरी नसताना मालक करायचा जबरदस्ती, कामवालीने सांगितली आपबिती, पोटासमोर इज्जत हारली

घड्याळाकडे पाहिलं का, किती उशीर झालाय? सुट्टी घेतली तर पगार अर्धा करीन. सामान मिळत नाहीयेत, तू घेतलाय ना? तू एवढे चांगले कपडे घालून का येते, माझ्या नवऱ्यावर लाईन मारतेस? इतर घरी जाऊन तिथल्या पुरुषांना फसवता आणि आरोप मात्र माझ्या पतीवर करताय…घरात काम करणाऱ्या बायकांना रोज अशा गलिच्छ शिवीगाळांना सामोरे जावे लागते. मालकिणीसोबत भांडण झाले, तर … Read more

हृदयद्रावक! लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरातील तीन तरुण देवदर्शनासाठी आणि लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी अक्कलकोट(Akkalkot), गाणगापूरला गेले होते. त्यावेळी अक्कलकोट गाणगापूर मार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. (Three young man died in accident) या अपघातात नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. आकाश ज्ञानेश्वर साखरे, … Read more

‘…तर आम्ही घरदार विकून काश्मीर फाइल्स लोकांना दाखवू’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

chandrkant oatil

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(chandrkant patil on kashmir files conterversy) या … Read more

बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल

husband-wife-fight.j

बदला घेण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. काही वेळा माणूस बदला घेताना कौटुंबिक नात्याची देखील काळजी घेत नाही. सूडाच्या भावनेतून माणूस टोकाचं पाऊल उचलतो. असेच एक धक्कादायक प्रकरण कर्नाटकमधून(Karnataka) समोर आले आहे. एका व्यक्तीने पत्नीचा(Wife) बदला घेण्यासाठी असे पाऊल उचलले, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.(hiv positive husband shocking act to his wife) मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी … Read more