आम्हाला तुमचे पैसे नको, तुमची पब्लिसीटी करण्यापेक्षा आम्हाला पाणी द्या; संतप्त लोकांनी आठवलेंना पळवले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले(Ramdas Athwale) यांना बुधवारी लोकांच्या प्रचंड संतापाला सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील देसलेपाडा गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यामध्ये २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे.(ramdas aathavle-run-dombivali-public news) परिसरात पाणीटंचाई असल्याने लोक कपडे … Read more