DJ : डीजेच्या दणदणाटामुळे खरंच माणसाचा मृत्यू होऊ शकतो? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात….

DJ : नाशिकच्या फुलेनगर भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या डीजेमुळे झालेल्या मोठ्या आवाजानंतर ३२ वर्षीय नितीन फकिरा रणदिवे यांची प्रकृती अचानक खालावली आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डीजेच्या आवाजाचा आरोग्यावर होणारा संभाव्य घातक परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डीजेचा(DJ) आवाज आणि आरोग्यावर परिणाम … Read more

कर्कश हॉर्न, डीजेवर ठेका, नागीण डान्स; रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप

काही दिवसांपूर्वी काही तरुणांचा ट्रकच्या हॉर्नवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये १०-१५ तरुण चक्क ट्रकच्या हॉर्नवर ठेका धरताना पाहायला मिळाले होते. असाच काहीसा प्रकार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिल्याचे समोर आले आहे. भीमाशंकरमध्ये हा प्रकार घडला आहे.(Boys dancing on street police beat) भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही तरुण कर्कश हॉर्न वाजवतात. … Read more

..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ

Bobby Deol Birthday

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज आपला ५३ वा वाढदिवस (Bobby Deol Birthday) साजरा करत आहे. बॉबीने एका बालकलाकाराच्या रूपात सिनेसृष्टीत पदार्पण करून त्यानंतर अनेक चित्रपटात काम केले. परंतु बॉबीच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की, त्याला काम मिळणे बंद झाले होते. अशात त्याने एका नाईट क्लबमध्ये डीजे म्हणूनही काम केले होते. आज बॉबीच्या वाढदिवसानिमित्ताने … Read more

डिजे वाजवताना सुचली भन्नाट आयडीया, आता कमवतोय करोडो रुपये

जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये, जी अशक्य आहे. फक्त तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे अनेक लोकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट गोष्ट सांगणार आहोत जो एकेकाळी ५० रुपये घेऊन लग्नात डिजे वाजवायचा आता तोच तरुण आता करोडोंची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे हरियाणात राहणाऱ्या अरविंदची आहे. सुरुवातीला … Read more