Anandacha Shidha Yojana: महायुती सरकारची लोकप्रिय योजना बंद? तिजोरी रिकामी असल्याने यंदा ‘आनंदाचा शिधा’ नाही

Anandacha Shidha Yojana: राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सणासुदीच्या काळात थोडासा गोडवा आणणारी ‘आनंदाचा शिधा योजना’ (Anandacha Shidha Yojana) यंदा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही लोकप्रिय योजना आर्थिक तुटवड्यामुळे आता थांबली आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) योजना आधीच ठप्प झाली असताना, आता ही दुसरी महत्त्वाची योजना देखील … Read more

Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या

Maruti suzuki | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीसाठी सणासुदीचा हंगाम चांगला गेला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण विक्रीत 19 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने 167,520 मोटारींची विक्री केली आहे. तर ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने 138,335 युनिट्सची विक्री केली. यामध्ये निर्यात आणि व्यावसायिक वाहन विक्रीचाही समावेश आहे. मारुतीने देशांतर्गत … Read more

दिवाळीची सुट्टी अन् पगार देत नव्हता मालक, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकालासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

diwali

two worker kill their owner | छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून मंगळवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायपूरमधील मॅगी पॉइंट रेस्टॉरंट ऑपरेटरची हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, हत्या तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली आहे. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी सांगितले की, ४५ वर्षीय अजय गोस्वामी महाराजा … Read more

MNS : फटाक्यांना विरोध करणाऱ्यांवर मनसे भडकली; म्हणाली सहन होत नसेल तर देश सोडा

Raj Thackeray

mns angry on people who want banned firecrackers |   महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. गरीबाच्या झोपडीपासून मोठमोठ्या बंगल्यांमध्येही दिवे, लायटिंग पाहायला मिळत असते. पण प्रत्येकवेळी चर्चेचा विषय असतो तो म्हणजे फटाके. दिवाळीत फटाके उडवण्यावरुन नेहमीच वाद होत असतो. अनेकांचे म्हणणे असे आहे की फटाक्यामुळे … Read more

ketki chitale : प्रत्येक सणाच्या पुढे हॅप्पी लिहून सणाची माती करु नका; शुभेच्छा देणाऱ्यांवर केतकी चितळे संतापली

ketki chitale talking about diwali wishes |   मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. अनेकदा ती तिच्या मतांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकत असते. आता पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त तिने एक वक्तव्य केले आहे, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सगळीकडे आनंदाच्या वातावरणात दिवाळी साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी … Read more

Tipu Sultan : दर दिवाळीला ‘या’ गावात पाळला जातो दुखवटा, साजरी केली जाते काळी दिवाळी, वाचून आश्चर्य वाटेल

Tipu Sultan : तुम्ही दिवाळी साजरी करता, तुमच्या घरी दिवे लावून आनंद साजरा करता. पण तुम्हाला माहित आहे का की देशात एक गाव आहे जिथे दिवाळीच्या दिवशी शोक केला जातो. कर्नाटकातील मेलकोटे गावाला रक्तरंजित इतिहास आहे ज्यांच्या जखमा दरवर्षी दिवाळीला ताज्या होतात. सुमारे 200 वर्षांपूर्वी या गावात असाच एक नरसंहार झाला होता, जो आजही इथल्या … Read more

Moti Soap : दिवाळीत वापरला जाणारा मोती साबण का आहे एवढा प्रसिद्ध? वाचा त्याची जन्मकहाणी

Moti Soap : दिवाळी सण आपल्याकडे सर्वात मोठा सण असतो. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाच्या सण आणि उत्सवाला साजरा करण्याच्या निरनिराळ्या पद्धती असतात. याचबरोबर आपल्याकडे दिवाळी आणि मोती साबण याचे समीकरणच वेगळे आहे.(Indian Culture, Diwali, Tata Oil Mills, Moti Soap) ‘‘उठा उठा दिवाळी आली… मोती स्नानाची वेळ झाली’’ असं … Read more

Oil rate : ऐन दिवाळीत खाद्य तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ; नव्या किंमती ऐकून डोळे पांढरे होतील

एक दोन दिवसांवर दिवाळी सण आला आहे. सण साजरा करण्यासाठी आणि खुसखुशीत फराळं बनवण्यासाठी सर्वांच्याच घरी लगबग सुरू झाली आहे. मात्र आता लोकांच्या या आनंदावर विरजण आणणारी बातमी समोर येत आहे. कारण आता खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. माहितीनुसार, खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी १८ रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत … Read more

Jitendra joshi : फटाक्यामुळे प्रदूषण होते, त्या पैशांचा सदूपयोग करा अन् फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा; मराठी अभिनेत्याचे आवाहन

मागील दोन वर्षात कोरोनामुळे कोणताही सण थाटात साजरा करता न आल्याने लोकांनी यावर्षी प्रत्येक सण अगदी दणक्यात साजरा केला आहे. यावर्षीचा गुढीपाडवा, गणपती, नवरात्र हे सगळे सण अगदी थाटात पार पडले. आता लोक वाट पाहत आहेत ती दिवाळीची. दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. त्यासाठी आत्तापासूनच सगळीकडे तयारी सुरू आहे. घरोघरी मोती साबणापासून फराळापर्यंत प्रत्येक … Read more

Jitendra joshi : ‘दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होतं त्यामुळे…’; अभिनेता जितेंद्र जोशीचा चाहत्यांना मोलाचा संदेश

मागील दोन वर्षात कोरोनामुळे कोणताही सण थाटात साजरा करता न आल्याने लोकांनी यावर्षी प्रत्येक सण अगदी दणक्यात साजरा केला आहे. यावर्षीचा गुढीपाडवा, गणपती, नवरात्र हे सगळे सण अगदी थाटात पार पडले. आता लोक वाट पाहत आहेत ती दिवाळीची. दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. त्यासाठी आत्तापासूनच सगळीकडे तयारी सुरू आहे. घरोघरी मोती साबणापासून फराळापर्यंत प्रत्येक … Read more