PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महीला नेत्याला पुण्यातून अटक; सीआयडीची धडक कारवाई

bjp flag

सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक खळबळजनक बातमी हाती येत आहे. पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी भाजपच्या महिला नेत्याला गुरुवारी कर्नाटक सीआयडीने पुण्यातून अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांना पुण्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणावर अद्याप … Read more