राज ठाकरेंना आव्हान देणारा बृजभूषण सिंह मुंबईत येणार? मनसे कसं स्वागत करणार?

मनसेच्या राज ठाकरेंशी पंगा घेत देशात चर्चेत आलेले भाजपा खासदार बृजभूषण सिंह मुंबईत येणार आहे. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी बृजभूषण सिंह यांची भेट घेऊन त्यांना मुंबई येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खेळ रंगणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Will Brijbhushan Singh who challenged Raj Thackeray come to Mumbai?) दिपाली सय्यद … Read more

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं

सध्या महाराष्ट्र राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. सध्या मुख्यमंत्री शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जास्तीच वाढत जात आहेत. असे असताना शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा … Read more

“१०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही”, दीपाली सय्यदांचा फडणवीसांना टोला

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले आहेत. राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. (dipali sayyad criticize devendra fadanvis) या निवडणुकीत भाजपच्या धनंजय … Read more