sushma andhare : “२०१२ ला बाळासाहेबांचे निधन, केसरकर २०१४ ला शिवसेनेत, मग ते बाळासाहेबांचे हिंदुत्व कधी शिकले?”

dipak kesarkar

sushma andhare criticize dipak kesarkar  | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक शिंदे गट आहे तर दुसरा गट ठाकरेंचा गट आहे. शिंदे गटात शिवसेनेचे ४० आमदार आहे आणि १२ खासदार आहे. तसेच त्यांच्या गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांचे पाठबळ मिळाल्यामुळे आपणच खरी … Read more

Deepak Kesarkar : ‘५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल’, केसरकरांचे विरोधकांना प्रत्यु्त्तर

dipak kesarkar

Deepak Kesarkar: आज पावसाळी अधिवेशनाचा सलग पाचवा दिवस आहे. आज सुरुवातीलाच विधानभवनाच्या परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटातील आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ, एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. या गदारोळामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता. या मोठ्या गोंधळानंतर सत्ताधारी शिंदे गटाचे प्रवक्ते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले. ५० खोके काय, … Read more

राज्याचे नवीन शिक्षणमंत्री दीपक केसरकराचं शिक्षण किती झालंय माहिती का? वाचून आश्चर्य वाटेल

नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गट आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा सर्वांनाच होती. शेवटी उशिरा का होईना पण मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप देखील केले. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या दीपक केसरकर यांना शिक्षण खात्याचे मंत्रीपद देण्यात आले आहे. ( how much education has been done by the new education minister) शिक्षणमंत्री … Read more

मंत्री झाल्यानंतर दिपक केसरकर एकदम खुष; प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘बऱ्याच वर्षांनी मंत्रीपद…

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार हा अजूनपर्यंत प्रलंबित होता. नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित असल्याने महिनाभरापासून विरोधक सातत्याने टीका करत होते. अखेर आज राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आणि १८ आमदारांनी मंत्रिपदाची … Read more

Uday Samant: उदय सामंताचे एकनाथ शिंदेंनाच चॅलेंज? केसरकरांच्या बाजूने ठाम उभे रहात म्हणाले….

uday samant support dipak kesarkar | राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. असे असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. दीपक केसरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना शिंदे गटाकडून … Read more

Uday Samant: शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू; केसरकरांना प्रवक्ते पदावरून काढल्याच्या चर्चेवर सामंतांनी थोपटले दंड

uday samant talk about dipak kesarkar | राज्यात सध्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. असे असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. दीपक केसरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना … Read more

Dipak Kesarkar: १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करा; केसरकरांच्या लोटांगणानंतरही राणे आक्रमक

dipak kesarkar

nilesh rane criticize dipak kesarkar | शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली, त्यात राणेंचा मोठा वाटा होता, असे केसरकर म्हणाले होते. त्यानंतर राणे पुत्र आणि दीपक … Read more

BJP: दिपक केसरकरांना भाजपने झापले, शिंदे गटाला दिला इशारा; त्यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…..

bjp warn dipak kesarkar| शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत येत आहे. नुकतेच त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आदित्य ठाकरे यांच्या बदनामीत राणेंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले होते. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप नेतेही त्यांना उत्तर देत असल्याचे दिसून येत आहे. दीपक … Read more

Dipak kesarkar: नारायण राणेंनी आखला होता आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्लॅन, केसरकरांचा गौप्यस्फोट

Dipak kesarkar | आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणेंनी आखला आहे असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुंद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, याच्याविरोधात मी भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली आहे. आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आहे आणि वस्तुस्थितीमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. ही … Read more

उद्धव ठाकरे मोदींसोबत जाण्यास तयार होते पण राणेंमुळे…; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि भाजपमधील संबंध का बिघडले? याबाबत मोठा खुलासा केला आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद भाजपने दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते, असे केसरकर यांनी सांगितले. (Uddhav Thackeray was ready to go with Modi but because of Rane…; Kesarkar’s big secret blast) केसरकर म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींसोबतचे संबंध … Read more