गुरूपौर्णिमेदिवशीच दिपाली सय्यद एकनाथ शिंदेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?
एकनाथ शिंदेंचा मोठा बंड शिवसेनेत घडल्यानंतर या पक्षाला अनेक राजकीय धक्के बसले. शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक भागांमध्ये मोठ्या संख्येने माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत. त्यातच आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. (On the day of Guru Purnima, Deepali sayyad met Eknath Shinde) आज … Read more