..तर फक्त १२ रूपये लीटरने पेट्रोल मिळणार; बड्या उद्योगपतीने सांगीतली भन्नाट आयडीया

petrol

देशामध्ये इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रासले असताना एका मोठ्या उद्योगपतीने १२ रुपये प्रति लिटर पेट्रोल उपलब्ध करून देता येईल, असा दावा केला आहे. चेष्टा मस्करीत नाही, तर खरंच त्याने सरकारला एक सल्ला दिला. (..then you will get petrol for only 12 rupees per liter) जर १२ रुपये लिटर … Read more

जमिनीचा तो तुकडा इंदिरा गांधींनी श्रीलंकेला का दिला? आता मोदी सरकार त्याची मागणी का करतंय?

नेपाळ असो, बांगलादेश असो वा श्रीलंका, मालदीव असो भारत आपल्या शेजारी देशांना रेशन-पाण्यापासून सर्वतोपरी मदत करत आहे. नुकतेच श्रीलंकेत इंधनाचे संकट आले असताना भारताने चांगल्या शेजाऱ्याची भूमिका बजावत डिझेल-पेट्रोलची मोठी खेप पाठवली. मोठ्या भावाने कर्तव्य बजावल्याचे सांगण्यात आले. श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध शतकानुशतके जुने असले तरी आजकाल भारतातील एका बेटाची पुन्हा चर्चा होत आहे.(Why … Read more

…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात

बुधवारी पार पडलेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले होते. मात्र यानंतर उद्धव ठाकरे दोषारोप करत जबाबदारी झटकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार … Read more

“महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देतो, तरीही सापत्नेची वागणूक; मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच दिली

आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड विषयासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) इंधन कर कमी करण्यावरून ठाकरे सरकारला सुनावले होते. राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.(The Chief Minister gave the statistics to pm … Read more

पेट्रोलचे भाव गगणाला भिडणार, 115 रुपये प्रतिलिटरने मिळणार पेट्रोल, पंपांवर लांबच लांब रांगा

गेल्या 137 दिवसांपासून डिझेल-पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. केवळ विधानसभा निवडणुकांमुळे ही वाढ झाली नसून निवडणुकीच्या निकालानंतर ही वाढ होईल, असे पूर्वी मानले जात होते. मात्र, निवडणुका होऊनही डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ झालेली नाही.(petrol-prices-will-skyrocket-petrol-will-be-available-at-rs-115-per-liter) दुसरीकडे, कच्चे तेल प्रति बॅरल 130 डॉलरवर गेले आहे आणि आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ आले आहे. पेट्रोल … Read more