चहलची कामगिरी पाहून धनश्री झाली भलतीच खुश, आनंदाच्या भरात केलं असं काही की.., पहा व्हिडीओ
राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चहलच्या फिरकीसमोर आरसीबीचे खेळाडू हतबल झाले होते. चहलने त्याच्या जुन्या फ्रेंचायजीच्या विरोधात जबरदस्त गोलंदाजी केली. चहलने केवळ महत्वाच्या प्रसंगी विकेट घेतल्या नाहीत तर आरसीबीचा रनरेटही नियंत्रणात ठेवला. चहलच्या कामगिरीचा त्याची पत्नी धनश्री वर्मानेही मनापासून आनंद घेतला. चहलने चार षटकात … Read more