Suraj Chavan : ‘त्याने आम्हाला किंमत तर द्यायला पाहिजे ना’, डीपी दादा सूरज चव्हाणवर भडकला; नक्की काय घडलं नेमकं?

Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) हीही उपस्थित होती. लग्नानंतर मात्र सोशल मीडियावर सूरजविषयी एक नवा वाद उफाळून आला आहे. बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) उर्फ डीपी … Read more

Dhananjay Powar On Suraj Chavan: अजितदादांमुळे सूरज चव्हाणने नाकारलं डीपी दादाचं गिफ्ट; म्हणाला, ‘आता काय त्याच्या नरड्यावर बसून…’

Dhananjay Powar On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाची तयारी, केळवण आणि विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर, सूरजच्या नव्या घराचे फोटोही चर्चेचा विषय ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरजसाठी अलिशान … Read more

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant: ‘तळतळाट द्यायला भाग पाडू नका’, धनंजय पोवार यांची महादेवी हत्तीणीला परत आणण्याची भावूक विनंती

Dhananjay Powar Emotional Appeal On Mahadevi Elephant:  नांदणी मठातील (Nandani Math) लाडकी महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनतारा (Vantara) अभयारण्यात हलवण्यात आली आहे. तिच्या निरोपावेळी गावभर भावूक वातावरण होतं. ग्रामस्थांनी तिला डोळ्यांत पाणी आणत मिरवणुकीने निरोप दिला. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर गावकऱ्यांच्या मने जिंकलेली कुटुंबातील सदस्य होती. तिच्या जाण्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये … Read more

Dhananjay Powar: युट्यूब स्टार धनंजय पोवार एवढे फेमस कसे झाले? वाचा तुम्हाला खळखळून हसवणाऱ्या डिपी दादाबद्दल…

Dhananjay Powar: ‘युट्युब’ हे मोठया प्रमाणात वापरले जाणारे अँप आहे. यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. या व्हिडिओजच्या माध्यमातून ज्ञान व मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना भेटत असते. युट्युबवर जसे व्हिडीओ पाहणारे आहेत तसेच व्हिडिओ बनवून अपलोड करणारे देखील आहेत. यामाध्यमातून अनेक लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्युबच्या माध्यमातून काही लोकांना तर घरा-घरांत … Read more

Dhananjay Powar: लोकांना हसून हसून बेजार करणारा युट्यूब स्टार डिपी दादा म्हणजेच धनंजय पोवार फेमस कसा झाला?

Dhananjay Powar| ‘युट्युब’ हे मोठया प्रमाणात वापरले जाणारे अँप आहे. यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. या व्हिडिओजच्या माध्यमातून ज्ञान व मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना भेटत असते. युट्युबवर जसे व्हिडीओ पाहणारे आहेत. तसेच व्हिडिओ बनवून अपलोड करणारे देखील आहेत. यामाध्यमातून अनेक लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्युबच्या माध्यमातून काही लोकांना तर घरा-घरांत … Read more