Pakistan: जय शाह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान भडकला, दिली थेट ‘ही’ धमकी, वाचा नेमकं काय घडलं..
Pakistan: मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या अनुपस्थितीचाही समावेश होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भारत सहभागी होणार नाही. त्यांच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. Jai Shah, Pakistan, Threat, BCCI आता पीसीबीच्या … Read more