एवढी सुरक्षा असूनही म्हणता मी जिवंत परतलो, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा? हिंदू महासभेचा मोदींना सवाल

पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेबाबत जे घडले त्यानंतर पुर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर मोदींनीही एक विधान केले होते ज्यानंतर त्यांच्या विधानावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये अखिल भारत हिंदू महासभेनेही मोदींवर जोरदार टिका केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र पांडे म्हणाले की, मोदींना एसपीजी सुरक्षा व्यवस्था दिली गेली असताना, अत्याधुनिक शस्त्रांसह जवान … Read more