फडणवीसांनी चार्टर्ड प्लेन पाठवलेला नेता शरद पवारांच्या भेटीला, वस्तादाने अखेर डाव टाकलाच…

सध्या भाजपमध्ये नाराज असलेले नेत्यांची शरद पवार मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांची घरवापसी घडवून आणणारे राजकारणातले वस्ताद शरद पवार आता माढ्यात पुन्हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नेते उत्तमराव जानकर हे भाजपवर नाराज आहेत. यामुळे ही नाराजी शरद पवार … Read more

‘रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का?’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नुकतेच कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला. यावर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महाविकास आघाडीवरच्या आरोपांवर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. … Read more

माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आघाडी सरकार वकील प्रवीण चव्हान यांच्या मदतीने भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला होता. यावेळी फडणवीसांनी जे व्हिडीओ उपाध्यक्षांकडे जमा केले होते त्यातील काही प्रवीण चव्हान यांच्या ऑफिसमधील संभाषणाचे होती. परंतु आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण चव्हान यांनी … Read more

पुरावे म्हणून पेनड्राईव्ह मधून दिलेले ते व्हिडीओ फडणवीसांच्याच काळातील; राष्ट्रवादीने बाजी उलटवली

devendra fadanvis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी आरोप केला आहे. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे. (ncp revealed fadanvis pendrive video) देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यभरात एकच … Read more