sangram gurav : बिनविरोध निवडणूक जिंकला पण जीवनाची लढाई हरला; अख्खा गाव शोकसागरात बुडाला

राज्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये अनेक तरूणांनी सहभाग घेतला होता. त्यातील बरेच तरूण निवडूणही आहे. अनेक मतदारांनी तरूण उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण निवडणूक झाल्यानंतर एका धक्कादायक घटनेने सगळेच हादरले. एक उमेदवार बिनविरोध निवडून आला पण त्याला याचा आनंदही साजरा करता आला नाही. कारण तो निवडून आला आणि १५ दिवसातच त्याने या … Read more

Karan johar : सलमान खानला झाला डेंग्यू, ‘या’ व्यक्तीला मिळाली बिग बॉस होस्ट करण्याची जबाबदारी

Karan johar | बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रिअॅलिटी शो बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अलीकडील वृत्तानुसार, अभिनेता काही दिवस बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. वास्तविक, अभिनेत्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चाहत्यांना सलमान खानशिवाय बिग बॉस पाहावे लागणार आहे. एवढेच नाही तर आता त्यांच्या जागी मनोरंजन विश्वातील आणखी एक कलाकार हा शो … Read more

Plasma: रुग्णालयाचा भोंगळा कारभार, ब्लड प्लाझ्माऐवजी रुग्णाला चढवला मोसंबीचा रस, अन् मग घडलं असं काही..

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील एका रुग्णालयाने रक्ताच्या प्लाझ्माऐवजी मोसंबी फळाचा रस सप्लाई  केल्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. हे प्रकरण ज्या रुग्णालयाशी संबंधित आहे ते आता सील करण्यात आले आहे. Dengue, Prayagraj Rakesh Singh, Plasma, … Read more

मच्छरांना मारण्यासाठी तयार केले झक्कास मशिन, मोकळ्या जागेतही करू शकता ‘असा’ वापर

जगभरात मच्छरांच्या ३५०० हून अधिक प्रजाती आहेत. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि पिवळा ताप यांसारख्या आजारांना मच्छर जबाबदार आहेत. जगभरात, डासांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सात दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. घरातील डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. पण सार्वजनिक क्षेत्रांचे काय? विशेषत: अशा ठिकाणी, जेथे उघडे सीवरेज किंवा सेप्टिक टाक्या आहेत. त्या ठिकाणी डासांची … Read more