केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, देहू संस्थानने ‘तुका म्हणे’ शब्दांवर घेतला आक्षेप; प्रकरण पोलिसांत…

अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (dehu sansthan on ketki chitale) केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या … Read more