deepak

हार्दिक पांड्याने उडवला इंग्लंडचा धुव्वा, फॉर्ममध्ये नसतानाही रोहितने केला अनोखा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने ५० धावांनी हा सामना जिंकला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) मोलाची भूमिका बजावली आहे. ...