राहुल गांधींच्या विचारांचा पडला वेगळाच प्रभाव, वृद्ध महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली ‘एवढ्या’ लाखांची संपत्ती

देहरादुन। राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात. मात्र यावेळी राहुल गांधींनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल … Read more

..त्यामुळे वृद्ध महिलेने ५० लाखांची संपत्ती, १० तोळे सोने केले राहुल गांधींच्या नावावर, राहुल गांधींही झाले अवाक

देहरादुन। राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात. मात्र यावेळी राहुल गांधींनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल … Read more

हीच खरी माणुसकी! कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले, सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पोहचला पुण्यात

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची एक दिलदार व्यक्ती म्हणून सोशल मिडीयावर ओळख आहे. त्याच्या या चांगूलपणामुळे जॅकीने चाहत्यांच्या मनावर कायम राज्य केले आहे. परंतु सध्या जॅकी श्रॉफ एका वेगळ्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत आला आहेत. आपल्या कर्मचाऱ्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच श्रॉफने थेट त्याचे घर गाठले आहे. जॅकीचे मावळच्या चांदखेडमध्ये फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सागर दिलीप … Read more

कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, प्रशासनाला मोठा धक्का

बुधवारी मध्यरात्री सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नामवंत मल्ल सिध्दाराम विश्वनाथ साखरे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दोड्डी येथे जीप आणि ट्रकच्या अपघातात साखरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सोलापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. एकेकाळी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळण्यामध्ये साखरे सर्वांत पुढे होते. … Read more

आधी अस्वस्थ वाटलं मग उलट्यांचा भयंकर त्रास; सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का

बंगाली सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी ट्विट करत अभिषेक यांचा श्रद्धांजली वाहिली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अभिषेक यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे ते जास्त कोणाच्या संपर्कात ही राहत नव्हते. काल अचानक … Read more

शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर, खोलीत आढळले रक्ताचे डाग

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गद क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. परंतु तरी देखील थायलंड पोलिस त्यांच्या मृत्यूचा खोलवर तपास करीत आहेत. या तपासाच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांच्या हाती एक मोठी माहिती लागली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, शेन वॉर्नच्या मृत्यूचा तपास करताना आम्हाला त्याच्या टॉवेलवर आणि फरशीवर काही रक्ताचे डाग आढळून आले आहेत. स्थानिक प्रांतीय पोलिसांचे … Read more

बीएसएफ जवान कॅप्टन कटप्पाने सहकाऱ्यांवरतीच केला गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू, वाचा काय घडलं..

soldier-bsf

अमृतसरमधील(Amrutsar) बीएसएफच्या जवानांच्या कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत गोळीबार करणाऱ्या बीएसएफच्या जवानाचा देखील जखमी झाला आहे. बीएसएफ जवानांमध्ये आपापसात वाद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.(Punjab Amrutsar bsf soldier random fiaring) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Russia Ukraine War: आतापर्यंत रशियाच्या किती सैनिकांचा मृत्यु झाला? पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दात कित्येक सैन्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये आतापर्यंत रशियाच्या ४९८ सैन्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन लष्कराने बुधवारी दिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रशियन संरक्षण मंत्रालयाने ही ‘अगणित’ मृत्यूचा दावा फेटाळून लावला आहे. मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या लष्करी तुकड्यांमध्ये आणि निमलष्करी दलात 2 हजार 870 सैनिकांचा मृत्यू झाला असून … Read more

भयानक! वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना महिलेचा मृत्यु, कारण वाचून धक्का बसेल

olivhora

ब्राझीलमध्ये कपडे धुत असताना एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. अनेक लोकांना प्रश्न पडला होता की तिचा मृत्यु झाला कसा? पण आता हे रहस्य उलगडले आहे. वॉशिंग मशिनला (washing machine) स्पर्श करताच तिला विजेचा झटका (electric shock) बसला, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिला मशिनच्या उघड्या तारेचा विजेचा शॉक लागल्याचा संशय आहे. प्राथमिक तपासात … Read more

डुग्गु सापडल्याच्या आनंदावर विरजण! डुग्गूला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघातात मृत्यू

पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गु ११ जानेवारीला बालेवाडी परिसरातून बेपत्ता झाला होता. पण बुधवारी डुग्गु वाकड जवळीच्या पुनावळे येथील एका इमारतीत सापडला. डुग्गु सापडल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण डुग्गूच्या कुटूंबियांच्या या आनंदावर विरजण आले आहे. स्वर्णव उर्फ डुग्गु सुखरूप घरी पोहचला, ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर … Read more