Virat Kohli: विराटच्या बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उलगडले अनेक राज, संतापलेला विराट म्हणाला..
Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या पर्थ हॉटेलच्या खोलीतील लीक झालेल्या व्हिडिओने (Virat Kohli Video Leak) खळबळ उडवून दिली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत कोणीतरी त्याच्या हॉटेलच्या खोलीचा व्हिडिओ बनवला आणि तो लीक केला. यावर कोहलीने इंस्टाग्रामवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने प्रायव्हसी लीक करणे म्हणजे वेडेपणा असे वर्णन केले आहे. Virat Kohli, Video, … Read more