”आफ्रिदी हा खोटारडा आणि चरित्रहीन, मी हिंदू असल्यामुळे त्याला मला खेळताना पहायचे नव्हते”

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) पाकिस्तानी संघातील धार्मिक भेदभावावर अनेकदा प्रश्न उपस्थित करत आहे. दानिशने आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) धार्मिक भेदभावाचा आरोप केला आहे. कनेरियाने एका  वृत्तसंस्थेशी बोलताना आफ्रिदी हा खोटारडा असल्याचा आरोप केला. कनेरियाने आरोप केला आहे की, शाहिद आफ्रिदी त्यांच्याशी वाईट वागायचा कारण तो हिंदू असूनही पाकिस्तानी … Read more

PCL पेक्षा IPL च भारी, खुद्द पाकिस्तानी क्रिकेटरनेच दिली कबुली, सांगितलं चकित करणारं कारण

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वोत्तम लीग मानली जाते. पण अनेकदा त्याची तुलना पाकिस्तान सुपर लीग (PSL) शीही केली जाते. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने स्तुती केली आहे. (pakistani cricketer shocking statement about ipl) दानिश कनेरिया म्हणाला की, आयपीएल ही सर्वात व्यावसायिक आणि ग्रेट लीग आहे, ज्याने भारतीय क्रिकेटला अनेक प्रतिभा दिली … Read more