ना ओटीपी आला, ना मेसेज, तरी पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून गायब झाले ३१ लाख, वाचा काय घडलं…
गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईमचे गुन्हे वाढताना दिसून येत आहे. सायबर क्राईम करणारा व्यक्ती मेसेज, फोन करुन ओटीपी जाणून लोकांचे खाते रिकामे करत असल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण सध्या एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. (cyber crime happen with police officer) नोएडातील एका पोलिसाच्या खात्यातून ३१ लाख रुपयांची रक्कम गायब झाली आहे. … Read more