Mohammed Siraj News : …म्हणून सामनावीर मोहम्मद सिराजने अल्कोहोलची बॉटल नाकारली; बॉटलची किंमत किती? जाणून घ्या

Mohammed Siraj News :  जगभरातल्या क्रिकेटप्रेमींनी ४ ऑगस्टला श्वास रोखून धरला होता. ओव्हल (Oval) मैदानावर चाललेल्या कसोटीत कधी भारत पुढे, तर कधी इंग्लंड (England) वरचढ असा थरार चालला होता. शेवटी आपल्या टीम इंडियाने (Team India) केवळ ६ धावांनी सामना जिंकला. ही कसोटी इतिहासातील भारताचा धावांच्या बाबतीत सर्वात छोटा विजय ठरला. अशा ऐतिहासिक लढतीत गोलंदाजीचा सिंहाचा … Read more

ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने  चेन्नई सुपर किंग्सच्या  नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी … Read more

खूपच हलाखीत काढत होता दिवस, पण ती व्यक्ती आयुष्यात आली अन् बदलले हिटमॅनचे दिवस

टीम इंडियाचा कर्णधार  रोहित शर्मा आज ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. क्रिकेट विश्वात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहितने वनडेमध्ये ३ वेळा द्विशतक केले आहे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या देखील त्याच्या नावावर आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी… … Read more

शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL) स्पर्धेत क्रिकेट बरोबरच ग्लॅमर ही  आहे,त्यामुळे इथे  वादाचाही तडका पहायला मिळतो.पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना सुरु होता. हा ३९वा सामना होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत  ८ बाद १४४ धावा केल्या होत्या. अंतिम खेळीत बेंगळुरूला फक्त ११५ धावा करता आल्या. राजस्थानने ही लढत २९ … Read more

दक्षिण आफ्रिकेत ‘या’ खेळाडूंमुळे झाला पराभव, मोहम्मद शमीने स्पष्टच सांगीतलं

mohmad shammi and team

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची(South Africa) कसोटी मालिका भारताने २-१ अशी गमावली आणि एकदिवसीय मालिका ३-० इतक्या मोठ्या फरकाने गमावली. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघावर(Indian Cricket Team) टीका होत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवावर मोठं वक्तव्य केलं आहे.(indian bowler mohamad shammi blame indian battsmen for losing matches) जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा दक्षिण … Read more

विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला…

भारतीय क्रिकेटला आज अजून एक धक्का बसला. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने शनिवारी कसोटी फॉरमॅटमध्येही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून त्यानो ही घोषणा केली. T20 विश्वचषकापूर्वीच त्याने टी ट्वेंटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते. रोहीत शर्माला त्यानंतर एकदिवसीय … Read more