पंतच्या धडाकेबाज शतकाने इंग्लंड चारीमुंड्या चीत; भारताने मॅचसोबत सिरीजही जिंकली

हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे भारताने रविवारी तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ४५.५ षटकांत २५९  धावांत हरवले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने ८० चेंडूत ६० धावा केल्या. पण डावाच्या पूर्वार्धात गुजरातच्या अष्टपैलू खेळाडूने आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्धी संघाला टी-२० विश्वचषकासाठी कडक इशाराही दिला. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी खेळत असलेल्या … Read more

IPL चा सामना सुरू असताना त्या कपलला रहावले नाही; स्टेडियममध्येच चालू केला किसिंग सीन, VIDEO झाला व्हायरल

मुंबई। सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. क्रिकेट प्रेमींचे आवडते आयपीएलचे सामने चांगलेच रंगतांना दिसत आहेत. तसेच अनेक क्रिकेट प्रेमींनी स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या टीमला तसेच टीममधील आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच काहींनी घरी बसून त्या सामन्याचा आनंद लुटला. काल झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगला … Read more