bcci : थेट आयपीएल खेळण्याच्या तयारीत जसप्रीत होता बुमराह; BCCI ने घेतला मोठा निर्णय
bcci selected japreet bumrah in indian team | नववर्ष सुरु होताच भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सामना विजेता खेळाडू जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. तो आता पुन्हा भारतीय संघात परतणार आहे. बीसीसीआयने भारत श्रीलंका यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत त्याची भारतीय संघात निवड केली आहे. म्हणजेच १० … Read more