झोपून खा नायतर लोळून! फक्त शेतीचा नाद पाहिजे; पठ्या वर्षाला कमावतो तब्बल दिड कोटी नफा; जाणून घ्या कसं?
Success Story: भारत (India) देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात अनेक लोक शेती (Agriculture) करतात. अनेक शेतकरी दिवसरात्र कष्ट करुन आपल कुटुंब सांभाळत असतात. परंतु, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर खर्च भागत नसल्याने ते जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय (Dairy Business) करतात. विशेषतः ग्रामीण भागातील माणसांचे शिक्षणाचे खुप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा कल जास्तकरून … Read more